Early bird discounts end of Friday 18th AUG 2023, so purchase yours today!!
We have sponsorship opportunities open as well for our community businesses!! Connect w Mohnish Bhagde (913-378-6385) for sponsorships!
नाटक दोन अंकाचे आहे आणि मध्यांतर धरून साधारण तीन तासांचा कार्यक्रम धरून चाला.
अर्थात आता तिकिटं घ्यायची वेळ आली आहे. लवकर तिकिटं घेणाऱ्या रसिकांसाठी खास सूट आहे! खालील माहिती व्यवस्थित वाचा आणि तुमची तिकिटं लगेच घ्या!
मध्यंतराच्या वेळेस चहा/कॉफी आणि खास मराठमोळे पदार्थ उपलब्ध असतील (रोख रक्कम बरोबर आणा!). आपल्या आठ वर्षांखालील मुलांसाठी आम्ही खास शिशुविहाराची पण व्यवस्था करणार आहोत. आपणास या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर तसं या फॉर्म मध्ये आम्हाला आधीच कळवा.
चला तर मंडळी, संकर्षण कऱ्हाडे आणि बाकी कलाकारांची वाट बघू रविवार १७ सप्टेंबर संध्याकाळी ०४:०० वाजता !! तुमच्या दिनदर्शिकेमध्ये आत्ताच मोठठा गोल आणि फुली मारून ठेवा …