08/03 – Vedic Astrologer Pandit Dr. Sandeep Avachat – “दिलखुलास राशी” हा करमणूकीचा कार्यक्रम
सुप्रसिद्ध ज्योतिष शास्त्रज्ञ, राष्ट्रीय पारितोषिक विजेते पंडित डॉ. संदीप अवचट आपल्याला खास भारतातून घेऊन येत आहेत विशेष करमणूकीचा कार्यक्रम “दिलखुलास राशी”. या *शनिवारी, ऑगस्ट ३, २०२४, रोजी*, *सकाळी १०:३० ते ११:३०*, **ACA Business Club, 6840 West, 105 Street, Overland Park, Kansas 66212** येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश *विनामूल्य*. अधिक माहितीसाठी संपर्क सीमा लोकरे +1 (913) 957-2020, मनीषा शिंदे-कंडलूर +1…