संक्रांतीचा कार्यक्रम/Sankranti – MMKC Celebrations – Jan 28

आपला २०२३ चा संक्रांतीचा कार्यक्रम होणार आहे रथसप्तमीला, म्हणजेच जानेवारी २८ ला. वाण, तीळगूळ, थोडेफार खेळ, जरासा पोटोबा आणि वार्षिक सभा असा छोटेखानीच कार्यक्रम असणार आहे. सगळ्यांनी आवर्जून यावं.

HOSTED BY

Maharashtra Mandal Kansas City

WHEN

Saturday, January 28, 2023
4:00 PM CT

WHERE

Tomahawk Ridge Community Center
11902 Lowell
Overland Park, KS 66213

मित्रहो,

आपला २०२३ चा संक्रांतीचा कार्यक्रम होणार आहे रथसप्तमीला, म्हणजेच जानेवारी २८ ला. वाण, तीळगूळ, थोडेफार खेळ, जरासा पोटोबा आणि वार्षिक सभा असा छोटेखानीच कार्यक्रम असणार आहे. सगळ्यांनी आवर्जून यावं.

Use this link for paying guest fees ($15 per person for ages more than 12 years) https://account.venmo.com/u/mmkansascity

Submit your nomination for 2023 committee here: https://forms.gle/roBPGLtg3LMRDhoy7

Hello Freinds,

Please join to celebrate Sankranti 2023. We will enjoy food, fun games and AGM towards the end. Do join in big numbers.

Please RSVP no later than January 8th.

RSVP: http://evite.me/gDWmGDP7gp